मजेदार गेम खेळण्यासाठी वरिल Learn with Fun ला click करा.💫
मजेदार खेळातुन शिकू या.
Learn with Fun येथे click करा.
मजेदार गेम खेळण्यासाठी वरिल Learn with Fun ला click करा.💫
मजेदार खेळातुन शिकू या.
Learn with Fun येथे click करा.
चांद्रयान-3 दुपारी 2.35PM आकाशात झेप घेणार आहे,
आज शुक्रवार 14-7-2023 रोजी
चांद्रयान-3 दुपारी 2.35PM आकाशात झेप घेणार आहे, वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ठीक 2.15 पासून लॅपटॉप, संगणक, LED किंवा मोबाइलवर खालील लिंकला क्लिक करून Live प्रेक्षपण दाखवावे*
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
https://www.youtube.com/live/rknrtqZrTP4?feature=share
*जागतिक चिमणी दिन* (World Sparrow Day) मार्च
२० हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून पाळला जातो. पहिला जागतिक चिमणी दिवस हा २० मार्च २०१० रोजी साजरा करण्यात आला. आज चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु दिवसेंदिवस होत चालल्या बदलामुळे आता चिमण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण झाला आहे. यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा केला जातोय.
चिमण्यांच्या संवर्धनाचे उपायः
१.पक्षांच्या पाण्याच्या सोयीसाठी पाणथळीच्या जागांची निर्मिती करणे व त्यासोबतच धान्य सुद्धा उपलब्ध करून देणे. उरलेले अन्न पक्षांना टाकणे. आपल्या घराजवळ, बाहेर चिऊताईसाठी दाणा-पाणी ठेवणे अशा गोष्टी प्रत्येक जण करू शकतो.
२.पक्षांच्या वावरासाठी नैसर्गिक परिवास निर्माण करणे.
३.शेतीसाठी रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करणे.
४.‘जागतिक चिमणी दिन’ या दिवशी लोकांमध्ये चिमणी वाचविण्यासाठीची जागृती करणे, तिचे अन्नसाखळीतील- पर्यायाने पर्यावरणातील महत्त्व समजावणे, चिमणीला जगण्यासाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण करणे.
५.चिमणीला बाभळीसारख्या नैसर्गिक अधिवासाबरोबरच घरटे बांधण्यास अनुकूल गोष्टी उपलब्ध करून देणे, घराभोवती शक्य असल्यास छोटी झाडेझुडुपे लावणे.
प्रश्न 2 घाम आल्याने शरीराचे तापमान कमी का होते?
उत्तर : घाम हा घर्मग्रंथीतून स्रवून शरीराच्या त्वचेवर पसरतो. या घामाचे बाष्पीभवन होते. शरीरातील उष्णता शोषली जाते. जसजसा घाम सुकतो; तसतसे शरीराचे तापमान कमी होते.
प्रश्न 1 अळू, कमळाच्या पानांच्या पृष्ठभागांवरून पाणी का ओघळून जाते?
उत्तर अळू आणि कमळ या जलीय वनस्पती आहेत. त्यांच्या पानांवर व लांब देठाप्रमाणे असलेल्या खोडांवर मेणचट पदार्थांचा पातळ थर असतो. त्यामुळे त्यावर पाणी शोषून घेतले जात नाही, तर ते ओघळून जाते.
पुढील link ला click करा.आणि विज्ञान शिका जेदार खेळातून
विज्ञान शिकूया खेळातून
Click करा.Click करा
<iframe style="max-width:100%" src="https://wordwall.net/embed/85939f4a7c0240f796dd4a10c96d5c7d?themeId=21&templateId=69&fontStackId=0" width="500" height="380" frameborder="0" allowfullscreen></iframe>
मकर संक्रातीनिमित्त
एका राशीपासून दुसर्या राशीपर्यंत सूर्याचा संक्रमण संक्रांती असे म्हणतात. एका संक्रांतीपासून दुसर्या संक्रांतीच्या दरम्यानच्या काळाला सौर महिना म्हणतात. जरी एकूण 12 सूर्यसंक्रांती आहेत, परंतु त्यापैकी मेष, कर्क, तुला आणि मकर संक्रांती ही मुख्य आहेत. या उत्सवाची खास गोष्ट म्हणजे ती दरवर्षी 14 जानेवारी रोजी साजरी केली जाते. परंतु कधीकधी हा एक दिवस आधी किंवा नंतर म्हणजे 13 जानेवारी किंवा 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. परंतु हे फार क्वचितच घडते.
अशा प्रकारे, मकर संक्रांतीचा थेट पृथ्वीच्या भूगोल आणि सूर्याच्या स्थानाशी संबंध आहे. जेव्हा जेव्हा सूर्य मकर राशीचा उष्णदेशीय ओलांडतो, तो दिवस 14 जानेवारी आहे आणि लोक हा मकर संक्रांतीचा उत्सव म्हणून साजरा करतात. दुसरीकडे जर ज्योतिष्यांचा विश्वास असेल तर या दिवशी सूर्य धनु राशि सोडून मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायणात सूर्याची हालचाल सुरू होते.
पौष महिन्यात, जेव्हा सूर्य देव धनु राशि सोडून मकर राशीत प्रवेश करतो. मग हिंदू धर्माचा हा सण मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याने उत्तरायणी चळवळ सुरू केली. म्हणूनच यास उत्तरायणी उत्सव देखील म्हटले जाते. भगवान शनिदेव मकर राशीचे स्वामी आहेत आणि या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतात, या दिवशी जप, तपश्चर्या, ध्यान आणि धार्मिक क्रिया अधिक महत्त्वाच्या आहेत. याला कापणीचा सण देखील म्हणतात.
या दिवसाआधी, सूर्य पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धांवर थेट किरण टाकतो. ज्यामुळे रात्र जास्त आहे आणि उत्तर गोलार्धात दिवस कमी आहे. या कारणास्तव, थंडीचा हंगाम देखील टिकतो. या दिवसापासून सूर्य पृथ्वीच्या उत्तर गोलार्धकडे जाऊ लागतो. ज्यामुळे हवामानात बदल होत असून हे शेतकऱ्याच्या पिकांसाठी फायदेशीर आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की, पृथ्वी पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात आहे.
चौथी ब्रीज कोर्स परिसर अभ्यास -१ कमी पानात सर्व भाग असलेली १-१५ दिवसाची कृतीपत्रिका click करून download करा. 👇
ब्रीज कोर्स चौथी परिसर अभ्यास -१
तिसरी ब्रीज कोर्स math गणित पानात सर्व भाग असलेली १-१५ दिवसाची कृतीपत्रिका click करून download करा. 👇
सहावी ब्रीज कोर्स हिंदी कमी पानात सर्व भाग असलेली १-१५ दिवसाची कृतीपत्रिका click करून download करा. 👇
ब्रीज कोर्स २ री ते १० वी वर्गाचीं लिंक 👈या लिंकवर क्लिक करावे
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र , पुणे ( SCERT ) यांचेमार्फत निर्मित सेतू अभ्यासक्रम ( ब्रीज कोर्स ) च्या ऑनलाईन उदघाटन व विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू रहावे याकरीता राबविण्यात येणाऱ्या विविध उद्बोधन आज सोमवार, दि. २८ जून २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता * मा प्रा. *वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांचे हस्ते व मा. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, राज्यमंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात online संपन्न झाला.या कार्यक्रमास मा. वंदना कृष्णा, अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण विभाग मा. विशाल सोळंकी, आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे मा. राहुल द्विवेदी, राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई , मा.दिनकर टेमकर संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ,मा.विकास गरड संचालक आय टी विभाग ,मा.डॉ.कमलादेवी आवटे संचालक मराठी विभाग सर्व अधिकारीवर्ग ,शिक्षक व पालकवर्ग Online उपस्थित होते
Subject : Marathi
| अनु. क्र. | इयत्ता | डाउनलोड |
|---|---|---|
| 1. | इयत्ता २ री | Download |
| 2. | इयत्ता ३ री | Download |
| 3. | इयत्ता ४ थी | Download |
| 4. | इयत्ता ५ वी | Download |
| 5. | इयत्ता ६ वी | Download |
| 6. | इयत्ता ७ वी | Download |
| 7. | इयत्ता ८ वी | Download |
| 8. | इयत्ता ९ वी | Download |
| 9. | इयत्ता १० वी | Download |
Subject : English
| अनु. क्र. | इयत्ता | डाउनलोड |
|---|---|---|
| 1. | इयत्ता २ री | Download |
| 2. | इयत्ता ३ री | Download |
| 3. | इयत्ता ४ थी | Download |
| 4. | इयत्ता ५ वी | Download |
| 5. | इयत्ता ६ वी | Download |
| 6. | इयत्ता ७ वी | Download |
| 7. | इयत्ता ८ वी | Download |
| 8. | इयत्ता ९ वी | Download |
| 9. | इयत्ता १० वी | Download |
Subject : Maths
| अनु. क्र. | इयत्ता | डाउनलोड |
|---|---|---|
| 1. | इयत्ता २ री | Download ![]() |
| 2. | इयत्ता ३ री | Download ![]() |
| 3. | इयत्ता ४ थी | Download ![]() |
| 4. | इयत्ता ५ वी | Download ![]() |
| 5. | इयत्ता ६ वी | Download ![]() |
| 6. | इयत्ता ७ वी | Download ![]() |
| 7. | इयत्ता ८ वी | Download ![]() |
| 8. | इयत्ता ९ वी | Download ![]() |
| 9. | इयत्ता १० वी | Download ![]() |
Subject : Science
| अनु. क्र. | इयत्ता | डाउनलोड |
|---|---|---|
| 1. | इयत्ता ३ री | Download ![]() |
| 2. | इयत्ता ४ थी | Download ![]() |
| 3. | इयत्ता ५ वी | Download ![]() |
| 4. | इयत्ता ६ वी | Download ![]() |
| 5. | इयत्ता ७ वी | Download ![]() |
| 6. | इयत्ता ८ वी | Download ![]() |
| 7. | इयत्ता ९ वी | Download ![]() |
| 8. | इयत्ता १० वी | Download ![]() |
Hindi