प्रश्न:21 कोणत्या वायूला ‘हास्यवायू’ म्हणतात?
उत्तर: नायट्रस ऑक्साईड (N₂O)
प्रश्न22: अम्ल आणि अल्कली ओळखण्यासाठी कोणते संकेतक वापरले जातात?
उत्तर: लिटमस पेपर, फेनॉल्फ्थेलेन
प्रश्न:23 कोणता वायू लोखंड गंजवतो?
उत्तर: ऑक्सिजन (O₂) आणि पाणी (H₂O)
प्रश्न:24 डायनॅमाइटमध्ये कोणता प्रमुख रासायनिक घटक असतो?
उत्तर: नायट्रोग्लिसरीन (Nitroglycerin)
प्रश्न: 25 वनस्पती हिरव्या का दिसतात?
उत्तर: कारण त्यामध्ये क्लोरोफिल (Chlorophyll) असते.
प्रश्न: 26 रक्ताचा रंग लाल का असतो?
उत्तर: कारण त्यात हीमोग्लोबिन (Hemoglobin) असते.
प्रश्न: 27 मानवी शरीरात एकूण कितक्या हाडे असतात?
उत्तर: 206 हाडे
प्रश्न: 28 कोणता अवयव रक्त शुद्ध करतो?
उत्तर: मूत्रपिंड (Kidney)
प्रश्न: 29 सर्वात मोठा अवयव कोणता आहे?
उत्तर: त्वचा (Skin)
प्रश्न: 30 चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण?
उत्तर: नील आर्मस्ट्राँग (Neil Armstrong)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा