Red Spinning Frozen Snowflake

रविवार, २५ जून, २०१७

app link



  My  Mobile  applink

 



 2 व ३ – चा पाढा गुणाकार पद्धतीने  सोडवण्यासाठी पुढे click करा.
4  – चा पाढा गुणाकार पद्धतीने  सोडवण्यासाठी पुढे click करा.
5 – चा पाढा गुणाकार पद्धतीने  सोडवण्यासाठी पुढे click करा.
6  – चा पाढा गुणाकार पद्धतीने  सोडवण्यासाठी पुढे click करा.
7  – चा पाढा गुणाकार पद्धतीने  सोडवण्यासाठी पुढे click करा.
8 – चा पाढा गुणाकार पद्धतीने  सोडवण्यासाठी पुढे click करा.
9 – चा पाढा गुणाकार पद्धतीने  सोडवण्यासाठी पुढे click करा.
10 – चा पाढा गुणाकार पद्धतीने  सोडवण्यासाठी पुढे click करा
http://app.appsgeyser.com/5196562/multiply%20ten


 11 – चा पाढा गुणाकार पद्धतीने  सोडवण्यासाठी पुढे click करा  http://app.appsgeyser.com/5271542/numbertable%2011


  12 – चा पाढा गुणाकार पद्धतीने  सोडवण्यासाठी पुढे click करा

 http://app.appsgeyser.com/5303856/numbertable%2012 

 

 13 – चा पाढा गुणाकार पद्धतीने  सोडवण्यासाठी पुढे click करा

 http://app.appsgeyser.com/5303922/number13

 

 14 – चा पाढा गुणाकार पद्धतीने  सोडवण्यासाठी पुढे click करा

 http://app.appsgeyser.com/5303980/numbertable%2014

 

15 – चा पाढा गुणाकार पद्धतीने  सोडवण्यासाठी पुढे click करा

 http://app.appsgeyser.com/5304039/numbertable%2015

 


मंगळवार, १६ मे, २०१७

मित्रा अँपची ओळख



          मित्रा अँपची  ओळख                                                                                                

                                         जागतिकस्तरावर तंत्रज्ञानाचा वाढता उपयोग पाहता ; आता  शिक्षणक्षेत्रात ही तंत्रज्ञानाचा  कमालीचा उपयोग होत आहे. बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धतीत बदल होत गेलेले आहेत .शिक्षणातील हे बदल  जागतिक आव्हान ठरत आहे.हे आव्हान अनेक देश स्वीकारत असलेले आपण पाहात आहोत.भारत यात मागे नाही.महाराष्ट्र राज्याने ही शिक्षण  क्षेत्रात  नवनवीनप्रयोग करून शिक्षण क्षेत्रात विकास घडवून आणलेले आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे  मा. नंदकुमार साहेब [प्रधान शिक्षण सचिव ], मा.धीरजकुमार साहेब [शिक्षण आयुक्त ],यांच्या मार्गदर्शनात व एक स्टेप कम्युनिटी टीम ,विद्याप्राधिकरण पुणे  व राज्यभरातील उत्कृष्ट तंत्रस्नेही शिक्षक -शिक्षिका या सर्वाच्या सहकार्याने तयार झालेले मित्रा अँप 28-4 2017 यादिवशी मा.शिक्षण मंत्री महोदयांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.मित्रा अँप यामध्ये 1 ते 5  वर्गांचा शालेय पाठ्यपुस्तकातील प्रत्येक वर्ग , विषय पाठनिहाय दर्जेदार अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे.हा मोफत उपलब्ध आहे.इयत्ता सहावी ते आठवी याही वर्गाच्या पाठ्यपुस्तकांचा  अभ्यासक्रम तयार करण्याचे काम चालू आहे.लवकरच याचेही प्रकाशन होईल.

डाऊनलोड कसे करावे?
https://play.google.com/store/apps/details?id=net.mavericklabs.mitra   या लिंक वरून मित्रा अँप डाऊनलोड करू शकतो किंवा प्ले स्टोवर MITRA –MAA Teacher App [beta]  अशाप्रकारे हे मित्रा अँप डाऊनलोड करू शकतो.डाऊनलोड केल्यानंतर आपणांस  भाषा निवडयाची .भाषा निवडल्यावर रजिस्टेशन करावे लागते. रजिस्टेशन केल्यानंतर देलेल्या मोबाईल नंबरवर OTP येतो .आलेला OTP लिहल्यास मित्रा अँप आपल्यासाठी OPEN होते.


मित्रा अँपची गरज  
                                       राज्यातील अनेक शाळा डिजीटल झालेल्या आहेत. काही दिवसात जिल्हा परिषदच्या संपूर्ण शाळा  डिजीटल होतील यात शंका नाही.पण विद्यर्थ्यांना ई –लर्निगचा नेमका कोणता अभ्यासक्रम दाखवावा या संभ्रमात काही शिक्षक आहेत.बाजारात काही महागडे softwear आहेत;जे कि न परवडणारे. अनेक तंत्रस्नेही शिक्षक बंधुभगिनी खूप छान शैक्षणिक साहित्य तयार करतात ;पण यांना एक  प्लँटफॉर्म मिळेल.या सर्व बाबी करिता मित्रा अँपची गरज दिसून येते. हल्लीच्या मुलांच्या हातात पालक मोबाईल देऊ न देऊ पण मुले मोबाईल शिवाय राहत नाहीत . मित्रा अँप हे मोबाईल app असल्याने विद्यार्थाच्या बुद्धिला चालना देणारे app आहे.पालकांनी हे MITRA App डाऊनलोड करणे गरजेचे आहे.
.महत्त्व : 
मित्रा अँप मध्ये महत्वाच्या बाबी
1]शैक्षणिक साहित्य शोधा
2] नवीन काही शिकूया
3 उपलब्ध प्रशिक्षणे पहा
4] शिक्षकप्रिय  शैक्षणिक साहित्य
5] शिक्षक प्रिय स्वयं अध्ययन विडीओ
6 ] बातम्या आणि परिपत्रके
शैक्षणिक साहित्यामध्ये वर्ग विषय टाकून आपणास ज्या वर्गाचा विषयाचा अभ्यासक्रम हवा ;तो आपण विद्यार्थ्यापर्यंत पोहचवू शकतो.नवीन काही शिकूया यात इंग्रजी मराठी सवांद दिलेले आहेत.यामुळे विद्यार्थी स्वयं अध्ययन करू शकतो.ज्या त्या महिन्यानुसार उपलब्ध असलेल्या प्रशिक्षणाबाबत माहिती पाहू शकतो.अनेक शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे.त्याचबरोबर बातम्या व परिपत्रके याचाही समावेश आहे.अशाप्रकारे MITRA APP  विद्यार्थी ,पालक ,शिक्षक,अधिकारीवर्ग व शिक्षण विभागास निश्चितच दिशा देणारे ठरेल  असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.
                      श्रीम. मंजूषा कमलाकर स्वामी
                            जि..प.प्रा.शा.हिंगळजवाडी           
                            ता.जि.उस्मानाबाद
                               Mo--  9421444292
                  manjushaswami1975@gmail.com
                          मित्रा टिम सदस्य पुणे

**********************************************************