Red Spinning Frozen Snowflake

शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना विन्रम अभिवादन

अण्णा भाऊ साठे  व लोकमान्य  टिळक यांना विन्रम  अभिवादन  

तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला.
अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.
१९४४ ला त्यांनी `लाल बावटा` पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. `माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।`ही त्यांची गाजलेली लावणी होती. अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्रध्यशक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला. १६ ऑगष्ट १९४७ साली “ये आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे” असा नारा शिवाजी पार्क वर दिला त्या दिवशी पावसाने रौद्र रूप धारण केले होते. मात्र, तरीही अण्णाभाऊ मागे हटले नाहीत.
अण्णा भाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या  मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. परंतु तिचीही योग्य नोंद तथाकथित समीक्षकांनी घेतली नाही. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली.




(१ ऑगस्ट) लोकमान्य टिळक पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतानाच देशाच्या स्वातंत्र्यासाठी झगडलेल्या महात्मा गांधी यांनी लोकमान्य टिळक यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून संबोधले होते. मात्र त्यांचे बालपण खडतर गेले होते.
लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. टिळकांचे पूर्वज सात-आठ पिढय़ांपासून चिखलगावाचे खोत होते. गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना बाळ या टोपणनावानेच ओळखत असत. त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाबद्दल चीड होती. वयाच्या दहाव्या वर्षी गंगाधर टिळकांची बदली पुण्याला झाली. पुण्यातील वास्तव्याचा मोठा परिणाम टिळकांच्या आयुष्यावर झाला. त्यांनी पुण्यात एका अँग्लो-व्हर्नाक्युलर शाळेत प्रवेश घेतला. तेथे त्यांना अनेक प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली. पुण्याला आल्यावर लवकरच त्यांच्या आई मरण पावल्या आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या वडिलांचा पण स्वर्गवास झाला. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्याचे काका गोविंदपंत यांनी केला. गोविंदपंत स्वत: अशिक्षित असले तरी त्यांनी टिळकांना नेहमी प्रोत्साहन दिले.

>> शेंगांची गोष्ट
ते शाळेत असतानाची एक घटना प्रसिद्ध आहे. एकदा वर्गात शिक्षक नसताना काही मुलांनी शेंगा खाऊन त्यांची टरफले वर्गातच टाकली होती. कचरा पाहून शिक्षक रागावले आणि कचरा करणा-यांची नावे विचारली. पण जेव्हा कुणीच स्वत:हून पुढे आले नाही, तेव्हा त्यांनी सर्व मुलांना टरफले उचलायला सांगितले. पण टिळकांनी टरफले उचलायला नकार दिला. ते म्हणाले, ‘‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही’’ तसेच शिक्षकांनी त्यांना कचरा करणा-या मुलाचे नाव विचारले असता त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला.

>> कसरतीचे महत्त्व
१८७२ मध्ये मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. लहानपणापासूनच टिळक अत्यंत कृष होते. त्यांच्या पत्नी तापीबाई त्यांच्यापेक्षा दणकट होत्या. यावरून त्यांचे मित्र अनेकदा त्यांना चिडवत असत. त्यांनी हे आव्हान स्वीकारले आणि एक वर्ष आपले लक्ष पूर्णपणे शारीरिक सामर्थ्य संपादन करण्यावर केंद्रित केले. त्यांनी नियमित कसरती व व्यायाम करणे चालू केले. कुस्ती, पोहणे व नौका चालन हे त्यांचे आवडते खेळ होते. यासोबतच त्यांनी परिपूर्ण आहार पण चालू ठेवला. एका वर्षात त्यांची शरीरयष्टी जोमदार बनली. परंतु या काळात त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले व ते प्रथम वर्षाच्या परीक्षेमध्ये नापास झाले. पण त्यांच्या मते, ते एक वर्ष व्यर्थ गेले नव्हते व त्याचा उपयोग त्यांना पुढील आयुष्यात अनेक शारीरिक व मानसिक कष्टांना सामोरे जाण्यात झाला.

>> कॉलेज जीवन
डेक्कन कॉलेजमध्ये असताना त्यांना अनेक मान्यवर शिक्षकांच्या हाताखाली शिकता आले. प्रोफेसर वर्ड्स्वर्थ आणि प्रोफेसर शूट यांनी त्यांची अभिजात इंग्रजी साहित्यातील रुची वाढवली तर गणित शिकवणा-या प्रोफेसर केरूअण्णा छत्रे यांनी त्यांच्यावर विशेष छाप टाकली. कॉलेजच्या दिवसात त्यांचे वाचनपण प्रचंड होते. त्यांनी संस्कृत धर्मग्रंथे, इंग्रजीमधील राजनीती आणि अतिभौतिकीवरील पुस्तके तसेच मराठीमधील संतसाहित्याचे वाचन केले. कॉलेजमधील मित्रांमध्ये ते स्पष्टवक्ते आणि बेधडक म्हणून प्रसिद्ध होते. १८७७ मध्ये गणितामध्ये प्रथम वर्गात उत्तीर्ण होऊन ते बीए झाले. बीएची पदवी मिळाल्यावर त्यांनी एलएल.बी. करण्याचे ठरवले. त्यांची गणितातील रूची आणि संशोधनाची आवड पाहता एलएल.बी. करण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्या मित्रांसाठी धक्कादायक होता. त्यांनी टिळकांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘‘ज्याअर्थी, मी माझे आयुष्य राष्ट्रसेवेसाठी अर्पण करण्याचे ठरवले आहे, त्या अर्थी मला असे वाटते की, कायद्याचे ज्ञान मला उपयोगीच पडेल.’’

शनिवार, २० जून, २०२०

Digital योगदिन 21 june 2020


वाचण्यात आलेले

    🧎‍♀️*योगदिन 21जून*🧎‍♂️
उदया योगदिन घरीच योगासने करुन साजरे करु या.याकरिता video link दिलेले आहे.उदयाचा Digital Yogdin mobile वरिल योग्य असलेले योगासने पाहुन करुया.


     योगाबद्दल ---👇🏻
        सुख-दु:खामध्ये मनाचा समतोल राखणे म्हणजे योग किंवा आपल्या कर्माबद्दलची, कार्याची कुशलता म्हणजेच योग. थोडक्यात योग म्हणजे शरीर, मन आणि बुद्धी यांना एकत्रित व संतुलितपणे राखण्याचे साधन व तंत्र म्हणजे योग. योगाचा मूळ उद्देश केवळ रोग किंवा आजार बरे करणे हा नसून ते होऊ नयेत म्हणून काळजी घेणे हाच आहे. हा संपूर्ण योग शंभर टक्के विज्ञानावर आधारलेला आहे. योगापाठीमागे फार  मोठे विज्ञान आहे. हे आपल्याला प्रात्यक्षिकातून व पूर्वजांच्या दाखल्यातून अभ्यासता येईल. हजारो वर्षाची परंपरा या योगाभ्यासाला आहे. बाराव्या शतकातील संत ज्ञानेश्वरांचे उदाहरण जरी आपण घेतले तरी आपल्याला हे लक्षात येतं की याच योगातील काही आसनांच्या व साधनेच्या जोरावर ज्ञानदेवांनी आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण केली होती, तेव्हा मुक्ताईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजले होते. असे आपण ऐकतो, वाचतो यामध्ये कोणतीही दैवी शक्ती नसून केवळ विज्ञान आहे. योगाच्या साधनेवरून मानवाला आपल शरीरामध्ये उष्णता निर्माण करता येते व निर्माण केलेली उष्णता कमी किंवा नियंत्रित करता येते. ऋतुमानानुसार हे मानवाला लाभदायक ठरते. उन्हाळ्यात   उष्णतेची दाहकता कमी व्हावी म्हणून शीतली प्राणायम करून शरीरात थंडावा निर्माण करता येतो तर हिवाळ्यामध्ये थंडीपासून बचाव व्हावा म्हणून भस्त्रिका प्राणायम करून शरीरात त्वरित उष्णता निर्माण करता येते. अगदीच अलीकडील         स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात आपण इंग्रजांचे कायदे जसेच तसे घेतले. ते राबवत गेलो. त्यातील काही त्रुटी या योगाभ्यासाने निदर्शनास आल्या. त्यामध्ये असे वाचनात येते की एका आरोपीने योगातील दीर्घश्वासांचा सराव करून श्वासावर काही मिनिटांसाठी नियंत्रण मिळवले होते. त्याला फाशीची शिक्षा झाली होती. त्याच्या कर्माचे फळ त्याला मिळाले होते. कायद्यानुसार निर्धारित वेळेत त्याला फासावर लटकविले गेले. निर्धारित वेळ संपली की त्याल फासावरून उतरवले गेले तरी देखील तो जिवंत होता. आता धकाधकीचे जीवनमान, प्रदूषण, व्यायामाचा अभाव, असमाधानी वृत्ती, मन:शांतीचा अभाव यासारख्या अनेक कारणांनी ते घटत चालले आहे. केवळ औषध गोळ्यांच्या तात्पुरत्या आधारावर आपण फक्त जिवंत राहात चाललो आहोत. शुद्ध आणि दीर्घ हवा घेतली तर आपल्याला औषधे खावी लागणार नाही. हे योगातील विज्ञान आपण समजून घेतले पाहिजे.

२१ जूनच का?
👇🏻
२१ जून रोजीचा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. भारतातील ५००० वष्रे जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते.

*Digitalयोगदिन 2020* करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन हा डिजिटली साजरा करण्यात येणार आहे. कोवीड 19 या साथरोगामुळे 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन एकत्रित आयोजित न करता घरातच योगदिन साजरा करावा ही विंनती.


👏👏
श्रीम मंजुषा स्वामी

Solar eclipse 21 June 2020




Solar Eclipse 21June 2020



How solar eclipse happens



Whenever the Earth, Sun, and the Moon form a straight line, we witness either a solar eclipse or a lunar eclipse depending on the position of the three bodies relative to each other. When the Moon comes between the Earth and the Sun, it casts a shadow on the Earth blocking the rays of Sun from directly reaching the planet, thus creating a solar eclipse on Earth. Based on the alignment and the relative distance between the three celestial bodies, there are three kinds of solar eclipses — total, partial, and annular. The June 21 event will be an annular solar eclipse.


Now look this video of information about solar eclipse on 21 June 👇🏻click and watch


look video

https://youtu.be/rInxT6SHvds


             

*सूर्यग्रहणजून२०२०*☀️

जून महिन्यातील दुसरे ग्रहण रविवार, २१ जून २०२० रोजी लागणार आहे. सन २०२० मधील पहिले सूर्यग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे. मात्र, हे सूर्यग्रहण भारताच्या काही भागात कंकणाकृती दिसणार असून, काही भागात ते खंडग्रास प्रकारात दिसणार आहे. गेल्या वर्षी २६ डिसेंबर २०१९ रोजी सूर्यग्रहण झाले होते. यानंतर लगेचच सहा महिन्यांनी सूर्यग्रहण होणार आहे. डिसेंबर महिन्याप्रमाणे जून महिन्यात होणारे सूर्यग्रहणही मोठे असणार आहे. या सूर्यग्रहणाचा भारतावर आणि जागतिक स्तरावरील अनेक देशांवर मोठा प्रभाव पडेल, असे ज्योतिषशास्त्र सांगते. ज्येष्ठ अमावास्येला असणारे हे सूर्यग्रहण तब्बल ५ तास ४८ मिनिटे चालणार आहे. करोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव डिसेंबर महिन्यातील सूर्यग्रहणापासून सुरू झाला होता, त्याचा प्रभाव या सूर्यग्रहणानंतर आटोक्यात येण्याची शक्यता आहे, असे म्हणतात.जागतिक पातळीसह भारतातही अनेक ठिकाणी २१ जून २०२० रोजी लागणारे सूर्यग्रहण कंकणाकृती प्रकारात दिसेल. हे ग्रहण वलयाकार असेल. या ग्रहणात सूर्याचा ९९ टक्के भाग झाकला जाईल. वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केल्यास सूर्य आणि पृथ्वीच्या मधे चंद्र आला की, सूर्यग्रहण घडते. त्यामुळे सूर्याचा संपूर्ण प्रकाश पृथ्वीवर पोहोचत नाही. जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळते.देशाच्या काही भागातून हे सूर्यग्रहण कंकणाकृती पद्धतीने दिसेल. पैकी मसुरी, टोहान, चमोली, कुरुक्षेत्र, डेहराडून या भागात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल. त्याचप्रमाणे देशाच्या वेगवेगळ्या भागातून सूर्य कमी-अधिक प्रमाणात झाकल्याचे दिसेल. राजधानी दिल्लीत सूर्यग्रहणावेळी सूर्य ९५ टक्के झाकल्याचे दिसेल.


👏👏

श्रीम.मंजुषा स्वामी

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

करोनो सुट्टीतील online test

करोनो सुट्टीतील online test

LINK CREATED BY  Manjusha Swami Osmanabad🌹: 
💫💫💫💫💫💫💫💫

testmoz.com/2665605

👆वरिल link ला click करा व प्रश्न सोडवा.
*ONLINE ज्ञानगंगा*

नमस्ते !
करोनो या महामारीमुळे सर्व जग संकटात आहे.सर्व बंद आहे.यापुर्वी दिलेला अभ्यास आपण मला whatsapp करत आहात.याबद्दल सर्वाचे मनःपूर्वक अभिनंदन !! ज्यांचा  अपुरा आहे.त्यांनी पुर्ण करावा.तसेच ग्रुपवर वर्तमानपञ pdf पाठवत असलेली सर्वजण वाचत राहावे.वाचनाची सवय राहिल.
  विशेष म्हणजे आज पासून online test शाळेतील विद्यार्थांना पाठवत आहे.याकरिता स्वतःचे नाव लिहून सोडवावी.हे सर्व माझ्याकडे रेकाँर्ड असणार आहे.यातुन बरोबर test सोडवण्यासाठी बक्षीस दिले जाणार आहे.तेव्हा बक्षीसवितरण शाळा सुरु झाल्यावर निश्चितपणे दिले जाईल.याकरिता कोणाच्याही मदतीने न सोडवता स्वतः सोडवणे.याकरिता खालील नियमावली
1] स्वतःचे पुर्ण नाव टाका व त्याच पुढे इयत्ता टाका.
2) सोडवलेली प्रश्न एका वहीत लिहणे बंधनकारक आहे,अन्यथा नंबर जरी आला तरी बक्षीस मिळणार नाही.याची नोंद घ्यावी.
3) समजा online पध्दतीने सोडवलेले नियमीत वहीत लिहलेले असेल, यातुन तीन बक्षीस काढणार आहे.म्हणजे online जरी नंबर नाही आले तर यातुन तुमचा नंबर निघु शकतो.
4)पहिली ते सातवी पर्यतंचे विद्यार्थांनी भाग घ्यावा.
5) Online प्रश्न आल्यास जो प्रथम बिनचूक सोडवले तोच विजयी असेल.

सुट्टीतील ही बक्षीसांची धमाल विद्यार्थी मिञमैञिणोंनो तुमच्याकरिता आहे.चला तर  सोडवा आणि submit करा.
टिप -  *ही link  पुर्ण दोन दिवस  चालु असेल*
      


कृपया जि.प.प्रा.शा.किणी च्या पहिली ते सातवीपर्यतच्या सर्वच  विद्यार्थ्यापर्यत share करावे.ही विंनती.यात अनेक विद्यार्थी सहभागी होऊ इच्छित असतील तर whatsapp किंवा साधा इतर देखील नंबर पाठवू शकतात.👏👏

🌹: *जि.प.प्रा.शाळा किणी उस्मानाबादतर्फे*  *Online Quiz*
  💐💐💐💐💐💐💐💐अभिनंदन 💐अभिनंदन💐 अभिनंदन 💐
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
Online ज्ञानगंगा 1  मधील विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन 
1) समृद्धी   दंडनाईक  
2) ज्ञानेश्वरी औदुंबर हाजगुडे 
3) हर्षवर्धन विजय हाजगुडे 

     सर्व यशस्वी विद्यार्थांचे जि.प.प्रा.शा.किणी ता.उस्मानाबाद मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवर्गा तर्फ हार्दिक अभिनंदन !!!

                   👏👏👏👏



ज्ञानगंगा --2

https://testmoz.com/q/2699571

👆click करा व सोडवा.

ज्ञानगंगा 1 मधील सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन .आज  ज्ञानगंगा -2 पाठवत आहे.ज्यांनी सहभागी झाले नाहीत.त्यांनी कृपया सोडवावी.सहकार्य करावे.अडचण असल्यास sms करावा.


💫💫💫💫💫💫💫💫


*ONLINE ज्ञानगंगा*  2 

नमस्ते !
करोनो या महामारीमुळे सर्व जग संकटात आहे.सर्व बंद आहे.यापुर्वी दिलेला अभ्यास आपण मला whatsapp करत आहात.याबद्दल सर्वाचे मनःपूर्वक अभिनंदन !! ज्यांचा  अपुरा आहे.त्यांनी पुर्ण करावा.तसेच ग्रुपवर वर्तमानपञ pdf पाठवत असलेली सर्वजण वाचत राहावे.वाचनाची सवय राहिली.
  विशेष म्हणजे आज पासून online test शाळेतील विद्यार्थांना पाठवत आहे.याकरिता स्वतःचे नाव लिहून सोडवावी.हे सर्व माझ्याकडे रेकाँर्ड असणार आहे.यातुन बरोबर test सोडवणार्यास बक्षीस दिले जाणार आहे.तेव्हा बक्षीसवितरण शाळा सुरु झाल्यावर निश्चितपणे दिले जाईल.याकरिता कोणाच्याही मदतीने न सोडवता स्वतः सोडवणे.याकरिता खालील नियमावली
1] स्वतःचे पुर्ण नाव टाका व त्याच पुढे इयत्ता टाका.
2) सोडवलेली प्रश्न एका वहीत लिहणे बंधनकारक आहे,अन्यथा नंबर जरी आला तरी बक्षीस मिळणार नाही.याची नोंद घ्यावी.
3) समजा online पध्दतीने सोडवलेले नियमीत वहीत लिहलेले असेल, यातुन तीन बक्षीस काढणार आहे.म्हणजे online जरी नंबर नाही आले तर यातुन तुमचा नंबर निघु शकतो.
4)पहिली ते सातवी पर्यतंचे विद्यार्थांनी भाग घ्यावा.
5) Online प्रश्न आल्यास जो प्रथम बिनचूक सोडवले तोच विजयी असेल.

सुट्टीतील ही बक्षीसांची धमाल विद्यार्थी मिञमैञिणोंनो तुमच्याकरिता आहे.चला तर  सोडवा आणि submit करा.

    

        


कृपया जि.प.प्रा.शा.किणी च्या पहिली ते सातवीपर्यतच्या सर्वच  विद्यार्थ्यापर्यत share करावे.ही विंनती.यात अनेक विद्यार्थी सहभागी होऊ इच्छित असतील तर whatsapp किंवा साधा इतर देखील नंबर पाठवू शकतात.👏👏
🌹: 💫💫💫💫💫💫💫💫
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 

*ONLINE ज्ञानगंगा*  2 
मधील विजयी स्पर्धक 
*प्रथम*  प्राजक्ता विकास दंडनाईक 

*द्वितीय*  
हर्षवर्धन विजय हाजगुडे 
*तृतीय*
संजना काकासाहेब खुणे

सहभागी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन !लवकरच तिसरी ज्ञानगंगा पाठवत आहे.ज्यांनी सहभागी झालेले नाहीत त्यांनी सहभागी व्हा.जिंका आकर्षक बक्षिसे 👍👍👍👍👍👍👍



MATH TEST -1

https://testmoz.com/q/2734691

वरिल link ला click करा . पुर्ण नाव टाका व त्याच पुढे इयत्ता टाका  . सोडवा.

विद्यार्थी   मिञमैञिणींनो वरिल link सोडवा. पालकवर्ग आज पाठवलेले link जरुर सोडवून घ्या.यामुळे विद्यार्थ्यांचा संख्या लेखनसराव होईल.व प्रश्न सोडवल्याचा आनंद मिळेल.
किती मार्क पडले जरुर सांगा .चला तर वरिल   link ला click करा.व सोडवा.
👏👏

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*----

testmoz.com/2751361

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
      *डाँ.बाबासाहेबांना विन्रम अभिवादन*🌹🌹🌹🌹
👏👏👏👏

वरिल link ला click करुन प्रश्न सोडवून बाबासाहेबांना अभिवादन करु या👏👏👏👏👏👏👏👏👏👏


     💫💫💫💫💫


*-*-*-*--*-*-*-*-*--- MATH TEST 2 ( मूळसंख्या 1 ते 30 वरिल प्रश्न )

testmoz.com/2789021

वरिल link ला click करा.मूळसंख्या ओळखा.Identify prime numbers !
पालकवर्गांनी वरिल link पाल्याकडून सोडवून घ्यावी.ग्रुपवर मार्क टाकावीत.कितीही मार्क पडो त्यात आपण सुधारणा करणार आहोत.याकरिता सहकार्य करा.👏👏 अडचण आल्यास जरुर विचारा.👏👏







सोमवार, ३० मार्च, २०२०

करोनो -2




1) करोनोविषयी माहिती

[27/03, 6:37 pm] Raju: 1) कोरोना हा VIRUS आहे . तो protein molecule आहे ,  त्यामुळे तो  *सजीव* नसतोच आणि त्यामुळेच औषधांनी त्याला मारून टाकता येत नाही. Antibiotics घेऊन आपण bacteria मारू शकतो कारण ते सजीव असतात...
2) या protein molecule वर एक protective layer असतं . ते lipids  ( fatty acids ) पासून बनलेलं असतं . हे आवरण साबणाच्या पाण्यात विरघळतं . Soap ( foam ) cuts the fats . म्हणून साबण लावून चोळायचं  . हे आवरण गेलं की उरलेला DNA हा आपोआप decay होऊन जातो . हा virus त्वचेतून आपल्या शरीरात जात नाही . ( गोवर त्वचेतून जातो) तो एखाद्या moist पदार्थातून आपल्या शरीरात जातो , म्हणून तोंडाला हात लावू नका , डोळे चोळू नका . ( तिथे त्याला moisture मिळतं . )
3) हे lipid आवरण उष्णतेने विरघळतं , म्हणून गरम पाणी उत्तम . याला मोकळी उष्ण हवा आणि भरपूर उजेड आवडत नाही म्हणून AC नको , पंखा लावा .
4 ) कोरोना जर तोंडावाटे शरीरात गेला तर टाॅन्सिल्स वर काही वेळ रहातो . म्हणून दर 2/3 तासांनी चहा / गरम पाणी प्या .
5) हा जिवंत नसल्याने मरत नाही पण आपल्या शरीरात गेला तर direct पेशींमधे जातो , ribosomes वर चिकटतो आणि DNA molecule तिथेच mutate होतो .
6) तो जरी शरीरात गेला आणि आपल्याला infection झालं तरी घाबरायचं कारण नाही . त्याचा death rate कमी आहे . आत्ता पर्यंत झालेले बरेचसे मृत्यू हे high BP , Diabetes असलेल्या 60 + वृद्धांचे आहेत .
आपलं आयुष्य हे सध्या *बोनस* आयुष्य आहे , हे मान्य करायलाच हवं .
म्हणून घरी रहा सुरक्षित रहा.. कोरोना ला हरवा..
[27/03, 6:40 pm] Raju: डॉक्टर लि वेनलियांग, चीन मधील सुप्रसिद्ध डॉक्टर ज्यांनी करोना व्हायरस विषयी सत्य जगास सांगितले म्हणून त्यांना शिक्षा झाली, त्यांनी कोविड-19 वायरस वर रिसर्च करताना जे केस पेपर्स पुढील रिसर्च साठी फाईल केलेले आहेत त्यामध्ये या विषाणूवर उपचार सांगितलेले आहेत. *मिथिलेक्सन्थाईन* *थिआओब्रोमाईन* आणि *थिओफिलाईन* हे केमिकल कंपाउंड मानवी शरीरामध्ये उत्तेजना तयार करू शकतात. ज्यामुळे हे विषाणू आपल्या शरीरातून काढून टाकण्यासाठी मदत होते. सरासरी व्यवस्थित प्रतिकारशक्ती असलेल्या माणसाच्या शरीरातून हे विषाणू या केमिकल्स च्या मदतीने काढून टाकता येतात. याहीपुढे जाऊन सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हे केमिकल्स, ज्यांचा उच्चार इतका अवघड आहे आणि चायनीज लोकांना समजण्यासाठी अवघड आहेत याला भारतामध्ये *चहा* असे म्हणतात. होय. आपला रोजचा चहा. यामध्ये अलरेडी हे सर्व केमिकल्स उपलब्ध आहेत ज्या मधील  *मिथिलेक्सन्थाईन* शरीरातील कॅफीन उत्तेजित करतो. चहा मध्ये दुसरे *थिआओब्रोमाईन* आणि *थिओफिलाईन* सारखे दोन कंपाऊंड आहेत ते चहा वनस्पती तिच्यावर हल्ला करणारे जंतू आणि इतर प्राणी यांना दूर ठेवण्यासाठी नैसर्गिकरित्या निर्मिती करते. कोणाला हे समजले असते की हे सर्व चहामध्ये उपलब्ध आहेत व हे या विषाणूंचा प्रतिकार करू शकतात आणि हेच कारण आहे की चीनमधील भरपूर सारे पेशंट बरे होत आहेत. चायना मधील दवाखान्यातील कर्मचारी एक औषध म्हणून अशा रोग्यांना दिवसातून तीन वेळा चहा देत आहे. यामुळे या सर्व महामारी चे केंद्रस्थान असलेले शहर *वुहान* येथे लोक बरे होत आहेत आणि येथील विषाणूचा प्रसार जवळजवळ संपूर्ण थांबला आहे.

कृपया हा मेसेज आपले मित्र आपल्या कुटुंबासोबत आणि इतरांसोबत शेअर करून चहा मधील या गुणधर्माची ओळख सर्वास करून द्यावी.






















करोनो माहिती-2
3 february 2020 सवालके जवाब
चीन समेत दुनिया भर के कई देशों में कोरोना वायरस फैलने के बाद इससे मरने वालों की संख्या 300 के पार पहुंच चुकी है.
वहीं अब तक इस वायरस से संक्रमित व्यक्तियों की संख्या 14 हज़ार से अधिक हो चुकी है.
विश्व स्वास्थ्य संगठन ने तेज़ी से फैलते इस वायरस को वैश्विक संकट घोषित कर दिया है.
शुरुआत में इस वायरस से शिकार होने वाले लोगों की मौत चीन में ही हुई थी, लेकिन बीते रविवार आई सूचना के मुताबिक़, फ़िलीपींस में भी एक व्यक्ति की मौत इस वायरस से हो चुकी है.
इस सबके बीच दुनिया भर में लोगों के मन में इस वायरस से जुड़े सवाल कौंध रहे हैं.
बीबीसी ने ऐसे ही कुछ सवालों के जवाब यहां देने की कोशिश की है.

सवाल 1 - क्या चीनी सामान छूने से कोरोना वायरस फैल सकता है?

इंटरनेट पर तमाम लोगों ने इस सवाल को पूछा है कि क्या चीन के वुहान या दूसरे हिस्से जो कि इस वायरस की चपेट में हैं, वहां से निर्यातित माल को छूने से ये वायरस फैल सकता है?
इस सवाल का जवाब ये है कि अब तक ऐसे कोई सबूत सामने नहीं आए हैं जिनके आधार पर ये पुख़्ता तौर पर कहा जा सके कि वुहान या दूसरे संक्रमित इलाकों से आए माल को छूने से वायरस फैल सकता है.

लेकिन साल 2003 में चीन ने सार्स नामक कोरोना वायरस का सामना किया था जिसने दुनिया भर में 700 से ज़्यादा लोगों की जान ली थी.
सार्स के मामले में ये पाया गया था कि अगर आप किसी चीज़ या जगह को छूते हैं जहां पर संक्रमित व्यक्ति के छींकने या खांसने से वायरस पहुंचा हो तो आप उस वायरस से संक्रमित हो सकते हैं.
अब तक इस कोरोना वायरस के मामले में ये बात सामने नहीं आई है. लेकिन अगर ये वायरस ऐसा करने में सक्षम भी होता है तब भी एक सवाल ये होगा कि क्या अंतरराष्ट्रीय शिपिंग एक बड़ी समस्या होगी.
ज़ुकाम के वायरस इंसानी शरीर के बाहर 24 घंटे तक ज़िंदा रहते हैं. हालांकि कोरोना वायरस कई महीनों तक इंसानी शरीर के बाहर भी ज़िंदा रह सकता है.
लेकिन अब तक जो मामले आए हैं, उनमें ये देखा गया है कि किसी व्यक्ति को इस वायरस से संक्रमित होने के लिए संक्रमित व्यक्ति के संपर्क में आना होता है.

सवाल 2 - चीन से इतने वायरस क्यों पैदा होते हैं?

इस सवाल का जवाब ये है कि चीन में एक बड़ी आबादी जानवरों के क़रीब रहती है.
ये कोरोना वायरस भी किसी जानवर से ही इंसान में पहुंचा है. एक सुझाव ये कहता है कि ये वायरस सांपों से इंसान में आया है. इस जैसा ही एक अन्य वायरस सार्स भी चीन में शुरू हुआ था और वह चमगादड़ों और सिवेट बिल्ली से आया था.
इस संक्रमण के शुरुआती मामलों के तार दक्षिणी चीन के सी-फूड होलसेल मार्केट तक पहुंचते हैं. इन बाज़ारों में मुर्गों, चमगादड़ों के साथ-साथ सांप भी बेचे जाते हैं.
सवाल 3 - क्या कोरोना वायरस से संक्रम ण के बाद स्वास्थ्य पहले जैसा हो सकता है?
ये संभव है. इस वायरस से संक्रमित कई लोगों में हल्के-फुल्के लक्षण दिखाई देते हैं.
इनमें बुखार, खांसी और सांस लेने में होने वाली दिक्कतें शामिल हैं.
ज़्यादातर लोग इस संक्रमण से निकलने के बाद पूरी तरह ठीक हो जाते हैं.
लेकिन ये वायरस वृद्ध लोगों और पहले से डायबिटीज़ और कैंसर जैसी बीमारियों से जूझ रहे लोगों के लिए बेहद ख़तरनाक है.
इसके साथ ही ख़राब रोग प्रतिरोधक क्षमता वाले लोगों के लिए ये भी बेहद ख़तरनाक है.

सवाल 4 - इन्क्यूबेशन पीरियड क्या है और इस वायरस का इन्क्यूबेशन पीरियड कितना है ?
विश्व स्वास्थ्य संगठन के मुताबिक़, किसी भी वायरस का इन्क्यूबेशन पीरियड वो समय होता है जिस दौरान व्यक्ति वायरस से संक्रमित होता है. लेकिन उसके स्वास्थ्य पर उसका असर दिखाई नहीं देता है.
फिलहाल, इस वायरस का इन्क्यूबेशन पीरियड 2 से दस दिनों के बीच बताया जा रहा है. लेकिन ठीक आंकलन के लिए ज़्यादा जानकारी की ज़रूरत है.
किसी भी वायरस का इन्क्यूबेशन पीरियड समझना बेहद ज़रूरी होता है. डॉक्टर और सरकारें इसकी मदद से वायरस के प्रसार को रोक सकते हैं.
इसका मतलब ये हुआ कि अगर उन्हें इस बारे में पता हो तो वे ऐसे लोगों को आम आबादी से अलग कर सकते हैं जिनके वायरस से संक्रमित होने की आशंका होती है.
सवाल 5 - क्या इस वायरस की कोई वैक्सीन है ?
फ़िलहाल, इस वायरस की कोई वैक्सीन मौजूद नहीं है. लेकिन शोधार्थी इस वायरस की वैक्सीन बनाने में जुटे हुए हैं.
ये एक ऐसा वायरस है जो इंसानों में पहले कभी नहीं देखा गया है.



बीबीसी हिन्दी के एंड्रॉएड ऐप के लिए आप यहां क्लिक कर सकते हैं. आप हमें फ़ेसबुक ट्विटर इंस्टाग्राम और यूट्यूब पर फ़ॉलो भी कर सकते हैं.)

रविवार, २९ मार्च, २०२०

ONLINE ICT LEARNING WORKSHOP OF LADY TEACHERS

 IN COVID 19 ONLINE  ICT LEARNING WORKSHOP OF LADY TEACHERS  

PAPERS NEWS

































*स्वामी शिक्षिका भगिनी घेत आहेत महिला शिक्षकांची ऑनलाईन कार्यशाळा* 

👇👇👇


 *सहज, सोप्या भाषेत डिजिटल शिक्षणाची ओळख; शिक्षिका स्वामी भगिनींचा ‘ऑनलाइन’ ज्ञानयज्ञ*

*दहा हजाराहून अधिक शिक्षिकांना ऑनलाइन कार्यशाळेद्वारे मार्गदर्शन*





: स्वामी शिक्षिका भगिनी घेत आहेत महिला शिक्षकांची ऑनलाईन कार्यशाळा
 http://www.lokrajyalive.com/2020/07/blog-post_386.html













**********************************************************