Red Spinning Frozen Snowflake

रविवार, १२ मे, २०२४

डोके चालवा

 

💫💫  डोके चालवा 😇💫💫         

 आजचा प्रश्न                  सी व्ही रामन यांना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळाले?

उत्तर  सी,.व्ही. रामन यांचा जन्म तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात 1917-1933 भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रामन हे काही काळ बंगलोरातही होते, 1947  साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले. रमणचे 6 मे 1907रोजी लोकासुंदरी अम्मल 1892-1980) बरोबर लग्न झाले होते. त्यांना चंद्रशेखर आणि रेडिओ-खगोलशास्त्रज्ञ राधाकृष्णन हे दोन पुत्र होते. रमण हे चंद्रशेखर सुब्रह्मण्यन यांचे काका होते. 1983[ मध्ये, चंद्रशेखर यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.


शनिवार, ११ मे, २०२४

डोके चालवा

💫💫  डोके चालवा 😇💫💫          आजचा प्रश्न   फेब्रुवारी या दिवशी कोणत्या वैज्ञानिकाने  त्यांचे वैज्ञानिक शोध  जाहीर केले होते व त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित केले गेले होते?

उत्तरज्या

        ज्या दिवशी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण (सीव्ही रमण) यांनी 1928 मध्ये “रामन इफेक्ट” शोधण्याची घोषणा केली त्या दिवशी प्रथम राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला, ज्यासाठी त्यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.


शुक्रवार, १० मे, २०२४

जरा डोके चालवा

 

💫💫  डोके चालवा 😇💫💫          आजचा प्रश्न जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी असतो?                       History and Theme of World Health Day: जागतिक आरोग्य दिन दरवर्षी     *७ एप्रिल* रोजी जगभरात साजरा केला जातो. या दिवशी लोकांना आरोग्याशी संबंधित समस्या आणि आरोग्याशी संबंधित अधिकारांबद्दल जागरूक केले जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेच्या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. जागतिक आरोग्य दिन ७ एप्रिल १९५० मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला.

शनिवार, ४ मे, २०२४

जरा डोके चालवा

💫💫  डोके चालवा 😇💫💫     


  आजचा प्रश्न        

एडिस इजिप्ती प्रकारच्या डासांमार्फत कोणता संसर्गजन्य रोग पसरतो?

उत्तर 

एडिस इजिप्ती डेंग्यू विषाणू, पिवळ्या तापाचे विषाणू, चिकुनगुनिया विषाणू आणि झिका विषाणू प्रसारित करण्यासाठी ओळखले जाते. हे व्हेनेझुएलन इक्वीन एन्सेफलायटीस विषाणूचे संभाव्य वेक्टर म्हणून सूचित केले गेले आहे.

जरा डोके चालवा

💫💫  डोके चालवा 😇💫💫     


  आजचा प्रश्न      क्युलेक्स डासाच्या मादी मुळे कोणता संसर्गजन्य रोग पसरतो?


 उत्तर ' *क्युलेक्स* ' प्रजातीच्या डासांपासून हत्तीरोग पसरतो. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार क्लुलेक्स डास हत्तीरोगास कारणीभूत 'बुचेरिया बॅनक्रॉफ्टीया' या परजीवी जंतूंचा प्रसार करतात.

शुक्रवार, ३ मे, २०२४

सुट्टीतील उफक्रम

 


3/05/ 2024

💫💫  डोके चालवा 😇💫💫       आजचा प्रश्न        विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

उत्तर  टंगस्टन

टंगस्टनचा वापर तापदीप्त विद्युत दिव्याच्या तारेमध्ये केला जातो. 

**********************************************************