Red Spinning Frozen Snowflake

रविवार, ५ फेब्रुवारी, २०२३

जरा डोके चालवा

 


प्रश्न 1    अळू, कमळाच्या पानांच्या पृष्ठभागांवरून पाणी का ओघळून जाते? 

उत्तर अळू आणि कमळ या जलीय वनस्पती आहेत. त्यांच्या पानांवर व लांब देठाप्रमाणे असलेल्या खोडांवर मेणचट पदार्थांचा पातळ थर असतो. त्यामुळे त्यावर पाणी शोषून घेतले जात नाही, तर ते ओघळून जाते.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

**********************************************************